कविता

या पाऊस धारा- Ya Paus Dhara
Ya Paus Dhara.
जलधि किनारा
थंडगार वारा
सोबतीला माझ्या
या पाऊस धारा
रेशमी निवारा
तुझाच सहारा
आडोशाला येता
या पाऊस धारा
रंग गोरा गोरा
चालीत तुझ्या तोरा
चिंब देहावरूनी तुझ्या
या पाऊस धारा
तुझा एक इशारा
जीव घायाळ सारा
कोसळती अंगावरी
या पाऊस धारा
एक मी निखारा
लाही लाही सारा
मिठीत घेता तुजला
या पाऊस धारा
-शिवसुत.
Tags :
[…] आहे वाटपरत नको आहे ठेचभरकटलेली नौकाकिनाऱ्याला तू […]
Khup Chan 👍😊
thanks
Mast ahet ho pawus dara
thank you
छान आहेत पाऊस धारा……
खूप खूप धन्यवाद
Really nice poem written …❣️👍
thank you so much
Good one…👍
thanks
Nice….💐❣️
thanks