कळी
खुलू दे
खिडकीतून डोकावणारी सखू आता वर्गाच्या दरवाजात येऊन उभी राहिली. दिसायला अगदीच सुविद्यागत होती. काळीच.