व्हायरस: प्रकरण १४. रहस्याची उकल करताना
रहस्याची उकल करताना Marathi Katha, Marathi story, marathi fiction, solving the mystry दरवाजा आता पूर्णपणे उघडल्यावर तिघेही आत जाण्यासाठी सज्ज होते. समोर पूर्णपणे अंधार होता. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आत नेमकं त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत किंवा जसं काही एखाद्या कृष्णविवराच्या मुखाशी उभे असल्याची थोडीबहुत जाणीव त्यांना झालीही असेल! कित्येक वर्षे बंद त्या अकल्पित खोलीत काय असेल याची यत्किंचितही […]
Recent Comments