• Pune, Maharashtra

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves           अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील you will pay for your sins माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे. रात्र झाली होती. अश्वथ नुकताच घरासमोर येऊन पोहचला होता. त्याच्या घराच्या एका खोलीतून एक मंद असा प्रकाश बाहेर पडताना दिसत होता. शिवाय त्याच्या म्यूजिक प्लेयरवर कौशिकी […]

व्हायरस: प्रकरण ७. दी कालभद्र the rogue man

७. दी कालभद्र !! The Kaalbhadra- the rogue man पुण्यात जरी लख्ख ऊन असले तरी इकडे हिंजवडीत मात्र काळेकुट्ट ढग दाटून विजांच्या कडकडाटांसहित पाऊस सुरू होता. वातावरणाचा हा लहरीपणा आता काही नवा नव्हता. काचेच्या  गगनचुंबी इमारतींना काळे ढग थटल्यासारखे वाटत होते. चार-दोन इमारती तर ढगांच्याही वर माना काढून उभ्या होत्या. डोकं न भिजवता शॉवर खाली अंघोळ सुरु असल्यागत अगदी!! properties in pune, properties near […]