एक चिता तिथे पेटत होती
एक चिता तिथे पेटत होती महामारीच्या त्या भयाण राती एक चिता तिथे पेटत होती लालबुंद निखाऱ्यांची त्या धग ना कुणा जाणवत होती तव तोडण्या लचके चितेचे काही गिधाडे मग जमली होती सफेद पांढऱ्या पंखांचे अन् बगळे तिथे अवतरले होते सुईसारख्या चोचीने ते रक्त चितेचे शोषित होते श्वान-श्वापदां, तरस-लांडग्यांनी तर जिवंत असतां श्वास चितेचे ओढले होते मग लाल भडक रक्ताने रक्तरंजित […]
Recent Comments