• Pune, Maharashtra

हे मेघा, ऐकशील का जरा?

हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होईल ढगांचा गडगडाट होईल वीजांचा कडकडाट बिलगेल माझी सखी हळूच माझ्या गळ्यात. हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होईल वर चेहरा तिचा दिसतील तिच्या नजरेत वीजा भिजेल ओले चिंब दोघे पावसाच्या सरींनी हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होतील चिंब ओली बदने होतील पूर्ण अपूर्ण […]