वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २
जुन्या आठवणी बाजूला ठेवत मोहनरावांनी अंगात तो ट्रॅकसूट चढवला आणि वॉशिंग्टनला washington dc सोबतीला घेऊन मग ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले काठी घेऊन. हिवाळा तोंडावर असतानाची सकाळची ती नाजुक थंडी कुडकुडायला जरी लावत नसली तरी जाणवत मात्र होती काहीशी. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच झाडींनी धुक्याची पातळ शाल पांघरल्यासारखे चित्र जणू उभे राहिले होते. वाढत्या वयानुसार स्थूल झालेली शरीरे घेऊन मंडळी आपली […]
Recent Comments