व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!
१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]
Recent Comments