कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!
कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..! या वर्षीची नवरात्र माझ्या कायम स्मरणात राहील आणि स्मरणात राहील ती . . . ती! ती- माझ्या ताईची मैत्रीण, पौर्णिमा! या ताई लोक पण अशा एक एक नमुन्या असतात ना! बघा ना आजपर्यंत तिने मला काही तिच्या या मैत्रिणीची भेट घालून दिली नव्हती. याचा अर्थ असा मुळीच नाही की तिच्या प्रत्येक मैत्रीणीची ती माझ्याशी ओळख करूनच द्यायची. […]
Recent Comments