व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २
१. मधुचंद्र :भाग २ – तिच्या मानेवर त्याने आपले ओठ टेकवताच एक सुखद लहर तिच्या नखशिखांत पसरली. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. श्रीशा विरेनच्या मिठीत निवांत झोपली होती. दिवसभराच्या मौज-मस्तीने दोघेही फार दमून गेले होते. दुपारी त्यांनी जेट स्की ची मजा लुटली होती आणि त्यानंतर ते दोघे जंगल सफारीला गेले होते. त्यात त्यांनी शिकारीचीही मजा लुटली होती. जंगल सफारी सोबतच त्यांनी […]
Recent Comments