प्रिय बायकोस!
प्रिय, बायकोस. पत्रास कारण की, आज जागतिक महिला दिन आहे. स्त्री म्हणजे शक्ति, स्त्री म्हणजे भक्ति, स्त्री म्हणजे उक्ती, स्त्री म्हणजे?.. स्त्री म्हणजे मुक्ती! आणि.. स्त्री म्हणजे व्यक्ती! स्त्री म्हणजे हे. स्त्री म्हणजे ते. स्त्री म्हणजे सर्व काही. स्त्री म्हणजे सर्वाहूनही सर्वकाही! किती उपमा असतात ना तुम्हाला? हुह्! असं हे खूप वर्षांनी पत्र लिहितोय. आणि तुला? तुला पहिल्यांदाच (?). काही […]
Recent Comments