टिक टॉक टिक टॉक टिक
टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकु येत होता. रात्रीचे तीन वाजून गेले होते आणि भिंतीवर एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती; पण त्या भक्ष्याला बिचाऱ्याला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते; पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं! […]
Recent Comments