• Pune, Maharashtra

गंडी अण्णा: भाग २

  (mutton) (mutton chop) (how to cook lamb chops)              म्हसोबावरती जाऊन दोन्ही अण्णांनी पाहुण्याची जत्रा जोरदार खाल्ली. गंडी अण्णाने तर हा हूं हा हूं करत चांगलं अर्धा किलो मटण फस्त केलं. चाप आणि काळीज तर त्याने आवर्जून मागून घेतले होते. पोकळ मटण खाण्यात काय मज्जा नाही म्हणून त्याने सुरवातीलाच पाहुण्याला नळ्या वाढायला सांगितल्या होत्या. […]