चिमणी गेली उडून
शहरे बदललीत. गावे तर कुठे पूर्वीची राहिलीत? तीही बदललीत. माणसे, रस्ते, झाडे, तीच आहेत; पण तीही वरचेवर बदलताहेत! बदल हा सृष्टीचा नियम आहे वगैरे ठीक आहे; पण इतका बदल? आता ह्या बदलाच्या नादानं प्रत्येकजण इतका बदललाय, की मला आता त्यांच्यात झालेल्या बदला बद्दल उगाच बडबड करायची देखील इच्छा नाही! इच्छा. इच्छा तेथे मार्ग! पण प्रत्येकाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो बरं […]
Recent Comments