• Pune, Maharashtra

पेसमेकर

          आतमध्ये खिडकीलाच लागून असलेल्या लोखंडी कॉटवर दुपारचे कडक ऊन पडले होते. उन्हाने कॉटवरची गादी जसजशी तापू लागली तसे, आत दबा धरून बसलेले लठ्ठ ढेकूण एकेक करून बाहेर पडू लागले how do you get rid of bed bugs. मानवी रक्ताची oxygen level in human blood लट लागलेले ते रक्तपिपासू असे सहजासहजी हार मानणाऱ्यांतले नव्हतेच मुळी!     […]