छाटले जरी पंख माझे
छाटले जरी पंख माझे उडणार मी जरूर आहे उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे? जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र छिन्न विछिन्न तन परि राखेतूनही पेटून उठणारा धगधगता निखारा का मी उगाच आहे? सापडे ना वाट जरी गडद अशा या तिमिर राती किर्रर्र काळोख सुरंगी अंती पेटलेली मशाल का मी उगाच आहे? ठाकले कित्येक जरी मेरू […]
Recent Comments