हल्ली हल्ली सुचतच नाही
हल्ली हल्ली सुचतच नाही काय लिहावं ते. काहीतरी, थोडं का असेना पण लिहायचं ठरवून देखील लिहिलं नाही जात. तशा दोन तीन ओळी टाईप करतोही मी; पण बोटे पुढे कीबोर्डवर चालतच नाहीत. मग टाईप केलेल्या त्या ओळी पुसून टाकतो. पुन्हा काहीतरी लिहू असं मनाशी ठरवतो आणि… कोलाहल माजलाय नुसता मनात. वाटतं लिहिण्यासारखं खूप काही आहे आपल्याकडे. हे लिहू ते लिहू. अमुक […]
Recent Comments