• Pune, Maharashtra

बामणीन: भाग २

                  एके दिवशी दुपारी बामणीन शेसाला म्हणाली, “उद्या किनई शेसा, मी तुला एक गंमत दाखवणार आहे हो.” गंमत पाहायला मिळणार म्हटल्यावर शेसाच्या डोळ्यांत अचानक चमक आली आणि त्यात बामणीन गंमत दाखवणार आहे म्हटल्यावर काही खासच बाब असणार याची शेसाला खात्री होती.        शेसाने आपल्या आईला, भावंडांना त्या गंमतीबद्दल कल्पना दिली. रात्रभर बामणीन आपल्याला उद्या […]