
जीणे कुणास नको असते?

रुक्ष जीणे जाहले जरी
जीणे कुणास नको असते?
असते हवे फक्त सुख
दु:ख कुणास नको असते!
हवे असते माझे मलाच
तुझे देखील मलाच हवे!
देण्यावाचून धर्म बुडतो
द्यायला माझे खिसे रिकामे!!
– शिवसुत.
Who else wishes to die?
Although life seems to be hard
Who else wishes to die?
Everybody desires relief
Nobody wishes for grief!
Things are mine, only mine.
Yours also, I wish for mine!
I find my pockets empty
when it comes to charity!
-Shivsut
हे पण वाचा:
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
मराठी कविता, marathi poems, marathi kavita ,