• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

Spread the love

        १. मधुचंद्र

सन २०४७, ऑगस्ट ४.

डोंगराच्या कुशीत आणि दासवे लेकच्या काठावर वसलेल्या लवासाला आता वैभव प्राप्त होणार हे नक्की होतं.

अगदी वरून पाहिलं असता सभोवती लवासा सिटी, तिथला दासवे लेक आणि त्या  लेकच्या बरोबर मध्यावर एक भलामोठा लाकडी वॉटर विला अगदी तटस्थ उभा असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारीच पाण्यावरती उभा असलेलं सी प्लेन पाहून असं वाटत होतं की कुणी तरी रईज आपल्या सुट्ट्या how to spend holidays मनवायला तिथे आला असावा.

जरी ऑगस्ट महिना पावसाळ्याचा असला तरी गेला आठवडाभर पावसाचा एक थेंबही पडला नव्हता ना आभाळात दूरपर्यंत ढगांचा काही पत्ता होता; पण मागच्या सततच्या पावसामुळे डोंगरांतून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे त्या नजाऱ्यात आणखीन भर घालत होते.  

सूर्य डोंगराआडून वरती येऊ पाहत होता आणि त्यात सकाळच्या कोवळ्या किरणांची झालर जणू हळू हळू धूसर होताना दिसत होती. निळ्या आकाशाचे प्रतिबिंब खाली पाण्यात उमटले होते आणि पावसामुळे हिरवाईने नटलेले लवासाचे डोंगर डोळ्यांना कमालीचं नेत्रसुख देत होते. असं वाटत होतं की जणू लवासा नव्याने नटू पाहतंय. हो, नटत तर होतंच ते!

शेकाटे सकाळच्या नाष्टयासाठी चेक-चेक-चेक व किकीकीकी आवाज करत आकाशात घिरट्या घालीत होते. छोटी टिबुकली कुठूनतरी वीट-वीट-वीट-वीट असा आवाज काढत होती. दुरून डोंगराच्या जंगलातून मोरांचा गुंजारव कानी पडत होता आणि इकडे वॉटर विलाच्या एका लाकडी मेढीवर रंगीत खंडया आपल्या चोचीत मासळीचा नाष्टा धरून बसला होता.

अंगाला शहारे आणणाऱ्या त्या थंडगार वाऱ्याच्या मंद झुळूकांवर विलाचे शुभ्र पडदे मस्त लहरत होते शिवाय विंड चाईम्सचा होणारा आवाजही त्या वातावरणात एकप्रकारे संगीताची भरच घालत होता.

एका भल्यामोठ्या बिछान्यावर श्रीशा पाठमोरी होऊन झोपली होती. तिच्या विस्कटलेल्या केसांनी तिचा चेहरा अर्धवट झाकला गेला होता. एका मोठ्या वाऱ्याच्या झुळुकेसरशी तिच्या पाठीवर असलेली पांढरी मलमलची चादर क्षणात दूर होऊन तिच्या पायाशी गोळा होऊन बसली.

pictures are for illustration purpose only

पांढऱ्या मलमलच्या  बिछान्यावर आता तिचा नग्न दुधाळी देह जणू ताकावरच्या लोण्यासम भासत होता. त्यात आत डोकावणाऱ्या सूर्याच्या शीतल किरणांनी तो आणखीन प्रकाशमान झाला होता. चादर दूर हटताच एक गार वाऱ्याची शिरशिरी तिच्या अंगात भरली आणि तिच्या कोमल कायेवरचे सोनेरी लव क्षणांतच उभे राहिले व चमकू लागले, तसा तिने आपला आधीच दुमडलेला पाय पोटात घेण्याचा प्रयत्न केला. चेहऱ्यावरील केसांचा अडथळा केव्हाचाच दूर झाला होता.!

बोचऱ्या पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या थंड झुळुकाने झोपेतच तिच्या चेहऱ्यावर एक नाजुक स्मितहास्य उमटले होते. चेहऱ्यावर ते स्मितहास्य ठेवतच तिने आपले डोळे सावकाश उघडले आणि आळस देत ती बिछान्यावर उठून सूर्याकडे तोंड करून बसली.

pictures are for illustration purpose only

तिच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक होती, चेहऱ्यावर समाधानाचे स्मित आणि गालावरची  लाली तर हटता हटत नव्हती. डोळ्यांवर आडवी येणारी बट तिने सावकाशपणे कानामागे नेली. हळूच आपला खालचा ओठ दातांत पकडत तिने आपली मान लाजेने खाली झुकवली व गळ्यातून खाली दोन्ही उरोजांमध्ये घुसू पाहणाऱ्या नाजुक necklace pendant हाराच्या पेंडंटवरती आपली दोन्ही बोटे फिरवत ती आपल्याच भावनाविश्वात हरवून गेली!   

नव्यानेच अरबपती झालेल्या विरेन भोसले याच्याशी तिचा नुकताच विवाह झाला होता. टेक जायंट असलेल्या प्रोटोडॉन कंपनीचा तो संस्थापक होता. आपली ऑफलाईन आयआयटीची पदवी पूर्ण करून त्याने सरळ त्याचं एक टेक स्टार्टअप how to start a tech startup सुरू केलं होतं व अवघ्या अल्पावधीतच ते कमालीचं यशस्वीपण ठरलं होतं. नुकत्याच आशिया खंडातील आघाडीच्या दहा अरबपतींत त्याचा समावेश झाला होता. श्रीशा ही त्याच्या कंपनीच्या अगदी सुरवातीच्या काळापासून त्याच्यासोबत होती. आधी त्याची सहाय्यक म्हणून आणि आता त्याची बायको म्हणून!

लग्नानंतर त्याने तिला मालदीवला हनीमूनला maldives for honeymoon घेऊन जायचे वचन दिले होते खरे; पण नुकताच तो नव्या व्यवसायात उतरला होता आणि त्याचाच भाग म्हणून त्याने अडगळीला असलेल्या आणि दुर्लक्षित अशा लवासाला निवडले होते. त्यामुळे त्यांना आपला हनीमून चक्क लवासाला साजरा करावा लागत होता: पण विरेनने लवासाला अशी कोणतीच कमतरता ठेवली नव्हती की ते मालदीवपेक्षा डावं ठरावं! उलट ते त्याच्यापेक्षा कांकणभर उजवंच ठरलं असतं!

भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या वर्षी म्हणजे याच वर्षी १५ ऑगस्टला तो लवासाचं लोकार्पण करून ते तो जगभरातील पर्यटकांसाठी खुलं करणार होता. त्यामुळे अख्ख्या लवासा मध्ये आत्ता तरी ते दोघेच होते. एकूण सर्व कामे झालेली होती आणि वाट पाहायची होती ती १५ ऑगस्टच्या सोहळ्याची! तोपर्यंत दोघांसाठी एकांतच एकांत होता.!

दर्याला उधाण आल्यावर तो जसा त्याच्या किनाऱ्याला आपल्या अजस्र लाटांनी जोरजोरात आंदोलने करतो आणि नंतर किनाऱ्यापासून दूर निघून जातो; पण त्या लाटांच्या आंदोलनांनी जी कंपने दर्याच्या किनारी उमटलेली असतात ती त्याच्यासाठी चरमसुखापेक्षा मुळीच कमी नसावीत!

हरवून गेलेल्या श्रीशाच्या डोळ्यांत समोरील पाण्याचा अख्खा दर्याच उभा राहिला होता. सूर्याची किरणे तिच्या तजेल नग्न कांतीवर पडली होती, त्यात वाऱ्यावर सावकाश हलणाऱ्या तिच्या केसांच्या बटा हे पाठमोरं दृश्य पाहताना ती जणू एखाद्या ब्रह्मांडयोगिनीसम भासत होती. एका मोठ्या वाऱ्याच्या झुळुकासरशी ती आपल्या मुद्रेतून बाहेर आली आणि काहीशी लाजली! तिला अजूनही तिच्यामध्ये  रात्रीच्या त्या लाटांच्या आंदोलनाची कंपने खोलवर कुठेतरी जाणवत होती आणि ती तिच्या शरीरभर वाहताहेत असा भास तिला होत होता. गुलाबाची कळी भ्रमराच्या स्पर्शाने जशी पाकळी पाकळी करत उमलते तशी तिचीही कळी हळू हळू उमलू  पाहत होती किंबहुना उमलली होती.!

ती थोडंसं भानावर येत आपले विस्कटलेले केस सावरू लागली. तिचे दोन्ही हात वरती केसांकडे जाताच गारव्यामुळे उभारी आलेली तिची गुलाबी स्तनाग्रे सूर्याच्या किरणांनी  प्रकाशित झाली होती. केस बांधून होताच तिने बिछान्यावरील मालमालची चादर अंगाशी धरली आणि अनवाणी पायांनी नुसते पंजे टेकवत ती सावकाश बाहेर पडली. चादर काहीशी सैलच ओढली असल्याकारणाने जाताना मागून तिचे वक्राकार नितंब अर्धवटच निदर्शनास पडत होते.   

virus: the honeymoon
pictures are for illustration purpose only

थोड्या अंतरावर एका बाजूला विरेन कमरेभोवती पांढरा टॉवेल  गुंडाळून उघडाच chicken barbeque recipe बारबेक्युवरती नाष्टा बनवण्यात मग्न होता. श्रीशा आपल्या मागून येतेय याची त्याला मुळीच कल्पना नव्हती.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीतून घडणारे त्याच्या पिळदार शरीरीयष्टीचे how to achive muscular body, six pack body workouts दर्शन तिला जणू त्याच्याकडे आकर्षितच करत होते. ती हळूच त्याच्याजवळ आली, कशीबशी अंगाला लपेटलेली चादर दोन्ही हातांनी पसरवली आणि आपल्या नाजूक बाहूंनी त्या चादरीसहित तिने त्याला हलकेच कवेत घेतले.

तिच्या मागून येण्याची त्याला जरासुद्धा कल्पना नव्हती त्यामुळे एका क्षणासाठी तो स्तब्ध झाला खरा; पण अख्ख्या लवासामध्ये त्या दोघांशीवाय कुणीच नसल्याने तो स्मितहास्य करत पुन्हा आपल्या कामात गुंतला.

अगदी हलकीच मिठी मारल्यामुळे तिचे उरोजोभार त्याच्या पाठीत हलकेच रुतल्याची त्याला जाणीव झाली आणि एक थंड लहर त्याच्या शरीरात पसरली. तिने मिठी तशीच ठेवत हळूच आपले ओठ त्याच्या पाठीवर टेकवले. ओठांच्या मुलायम स्पर्शाने दुसरी लहर विद्युतवेगाने त्याच्या शरीरभर फिरून आली.

खरंतर त्याला जोराची भूक लागली होती. त्यामुळे आपल्या भावनांवर ताबा ठेवत तो तिला म्हणाला, “आणि अगदी पाचच मिनिटांत आपला नाष्टा तयार होतोय मॅडम. मला वाटतंय तुला भूक लागली आहे, नाही का?”

त्यावर ती काहीच बोलली नाही. तशीच त्याला बिलगून राहिली. ती काहीच प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तो तिच्या मिठीतूनच हलकेच तिच्याकडे फिरला आणि तिच्या कमरेला हात घालत त्याने तिला आणखी आपल्याकडे खेचले तशी ती आपल्या टाचा वर करत त्याच्याकडे झुकली. आपसूकच तिची स्तनाग्रे त्याच्या छातीशी घुटमळली आणि तिच्या अंगातून एक हुडहुडीशी गेली. त्याने तिच्या नजरेत नजर घालत तिला विचारले, “डोन्ट यु फील हंग्री, माय लेडी?”

तिने लहान मुलासारखा आपला ओठ बाहेर काढत नुसती होकारार्थी मान हलवली.

“मग पटकन तयार हो. मी लगेचच नाष्टा लावतो.” तो उत्साहात म्हणाला. तिने बाहेर काढलेला ओठ तसाच ठेवत नकारार्थी मान हलवली.

“व्हॉट? भूक आहे की नाही?”

तिने परत होकारार्थी मान हलवली.

“दॅट्स इट. मग तयार हो……की असाच नाष्टा करायचा विचार आहे?” त्याने चेष्टा करत तिच्या नाकाचा शेंडा पकडत विचारलेव हसू लागला.

“का? कुणी पाहतंय का?” तिने जरा दचकूनच विचारले.

“चिल बेबी,  इट्स माय प्रायवेट प्रॉपर्टी नाऊ.” तो हसतच म्हणाला. “तर मी काय विचारत होतो? हं ब्रेकफास्ट.”

“खरंतर मला खूप भूक लागलीय बट, यु नो? या नाष्टयाने माझी भूक नाही भागणार आहे.” ती त्याच्या छातीवर आपली मूठ हाणीत म्हणाली.  

“मग लंच घेतो बनवायला. चालेल?”

“नो.. विरू.”

“देन व्हॉट श्रीजू ?”

“आय वॉन्ट टू इट यु ना बेबी.” त्याच्या छातीचा हलकासा चावा घेत ती म्हणाली. त्याला आता समजलं होतं तिला काय हवं आहे ते पण; न कळल्यासारखं दाखवत तो म्हणाला,

“बेबी, जस्ट लुक अॅट धिस बारबेक्यु स्टोव. एवढासा आहे अगदी. मी त्यावरती बसणार पण नाही. मग कसं खाणार आहेस मला?”

त्याचं बोलणं पूर्ण होतंय न होतंय तोच आपल्या टाचा उंच करत तिने त्याच्या ओठांचा कचकून चावा घेतला तसा त्याने तिच्या कमरेला घातलेला हात सैल केला आणि तिच्या अंगाभोवतीची उरलीसुरली चादरही गळून पडली.

आता दोघेही आवेगाने एकमेकांच्या ओठांचे रसग्रहण करू लागले होते. दोघांच्या भावनांनीही मग सुरात सुर मिसळला होता. त्याचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन ती त्याला इकडे तिकडे चुंबत होती.

शेवटी आवेगाचा वेग मंदावल्यावर ती बंद डोळ्यांनी त्याच्या कानात हळूच कुजबुजली, “या भुकेबद्दल बोलत होते मी बावळटा.”

दोघांचेही श्वास आता कमालीचे फुलले होते. त्यांच्या उघड्या शरीरावर एकमेकांचे गरम श्वास आदळत होते. विरेनला आपले सगळे रक्त कामरेखाली प्रवाहित झाल्याची जाणीव झाली!

“आय एम फीलिंग टू मच हॉर्णि, बेबी!” कमालीच्या मादक नजरेने ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली आणि हळूच त्याच्या टॉवेलला हात घालत ती त्याला खेचत शेजारीच त्या लेकला संलग्न असलेल्या बड्या जकूझी पूलला घेऊन आली व त्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत एकेक पायरी उतरू लागली. तोही तिला प्रतिसाद देत तिच्यासोबत उतरू लागला.

पाण्यात उतरल्यावर त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तिला अलगद उचलून घेतले. तिनेही त्याला प्रतिसाद देत आपल्या दोन्ही जांघा त्याच्या कमरेभोवती लपेटल्या.

“आर यु शुअर, नक्की कुणी पाहत नाही ना?” तिने खात्री करून घेण्याच्या सुरात विचारले?

“नो, नॉट अॅट ऑल.”

“आय डोन्ट थिंक सो.”

“अं..प्रोव्हायडेड….ईगल आय.” तो आकाशाकडे पाहत म्हणाला.

“यु….सच ए फील्दी टेक्नोक्रॅट.” ती त्याचे केस पकडत म्हणाली.

“काळजी करू नकोस. आय पुट इट ऑन थर्मल मोड.”

“पण तरीही..”

“ओह प्लीज, डोन्ट एक्स्पेक्ट अॅन 8K फूटेज आउट ऑफ इट. सो, कॉन्सन्ट्रेट. वी आर इन दी मिडल ऑफ समथिंग!”

“माहितीय मला.” म्हणत हसतच तिने त्याचे ओठ चुंबले.

थरथरत्या ओठांनी आणि फुललेल्या श्वासांनी ते परत एकमेकांच्या स्वाधीन झाले. त्यांच्या प्रणयलीलेने उमटणाऱ्या त्या नाजुक लाटा मात्र काठाला मस्तपैकी आंदोलने करीत होत्या!

[to be continued.. ]

A new billionaire Viren and his colleague turned his wife, are came to privately own city Lavasa to celebrate their honeymoon. Despite he had promised to take her to the Maldives for the honeymoon they are now spending their honeymoon at Lavasa.

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जा. blog Marathi, blog writing format, blog writing examples in Hindi, best honeymoon destinations in October, india honeymoon destinations, maldives honeymoon package for 4 days,water villa in maldives, marathi chawat katha, marathi pranay katha, blog marathi

https://lekhanisangram.com/novel/virus/honeymoon-part-2/

Spread the love

16 thoughts on “व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *