• Pune, Maharashtra

व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

९ . एम आय डुईंग ग्रेट? Am I doing great? नवी दिल्ली. New Delhi संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री  आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते. पंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला […]

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves           अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील you will pay for your sins माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे. रात्र झाली होती. अश्वथ नुकताच घरासमोर येऊन पोहचला होता. त्याच्या घराच्या एका खोलीतून एक मंद असा प्रकाश बाहेर पडताना दिसत होता. शिवाय त्याच्या म्यूजिक प्लेयरवर कौशिकी […]

८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers

८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers हिंजवडीच्या hinjewadi IT park pune आलिशान अशा सॅफ्रॉन इंटरनॅशनल हॉटेलच्या five star hotels मागच्या वाटेने अश्वथ पाठीवरती भलीमोठी बॅग घेऊन मोटरसायकलचा आवाज करीत जोरात बाहेर पडला आणि सोळा पदरी रुंद अशा NH ४ ला लागला. national highway, Slum Towers रात्रीचे सुमारे एक वाजले होते. त्याची गाडी चांदणी चौक सर्कलकडे सुसाट वेगाने निघाली होती. एकेकाळी खचाखच्च भरलेला NH ४ आता […]