• Pune, Maharashtra

रेडकू

रेडकू redku ही एक marathi story मराठी स्टोरी, मराठी कथा आहे. अशी marathi story ज्यात एक लहान मुलाचं आणि रेडकाचं नातं सुरू होतं, वाचा redku रेडकू. “मेली ती.” एवढंच म्हणून तिनं फोन ठिवून दिला अन् आपल्या लुगड्याचा पदर तिच्या वल्ल्या पापण्यांना लावला.   मायचं ते परंपरागत लुगडं हुतं. तिच्या आज्जंसासूकडून तिच्या सासूकडं अन् तिच्या सासूकडून आता तिच्याकडं आलेलं. एकमेव आसं. म्हणून की काय कुणास […]

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे? किचनमधून चमचमीत पदार्थांचा वास माझ्या नाकातून फुफ्फुसात न जाता आता थेट पोटात निघाला होता. रापचिक अशी भूक लागली होती आणि आता जर पुढ्यात काही आले नसते तरी त्या नुसत्या वासावर माझी भूक भागली असती! ह्या झाल्या म्हणायच्या गोष्टी; पण प्रत्यक्षात काही पोटात गेल्याशिवाय भूक ही भागणार कशी?  आणि असे तळलेले, भाजलेले पदार्थ, त्यात त्यांचा […]

तिची वटपौर्णिमा

सकाळी सकाळी उठून ती अंगावर साडी चढवत होती. आपल्या सावळ्या बोटांनी तिने सावकाश साडीच्या निऱ्या पाडून त्या तिने बेंबीच्या अगदी चार बोटे खाली खोवून दिल्या. बेंबी, तेवढी आकर्षक नव्हती तिची. ना कांती उजळ होती तिची. सावळीच होती ती; पण त्या सावळ्या कातडीआड, आत अगदी हाडांच्या त्या मजबूत पिंजऱ्यात असलेलं तिचं ते हृदय, तेच मयूरला अगदी आकर्षक आणि नितांत सुंदर वाटलं […]

पावसात भिजलेली एक परीराणी

पावसात भिजलेली एक परीराणी पाऊस! धो धो बरसत होता आज तो. यावेळी वळीवानेही तसा दगाच दिला होता आणि आता मृग त्याची जणू कमतरताच भरून काढत होता. प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप अवधीनंतर भेटल्यावर जसा तिच्यावर अगणित चुंबनांचा वर्षाव करून तिला सुखावून टाकतो तसा तो आज धरतीला सुखावत होता. कोथरूड डेपोच्या बाहेरचा तो बसस्टॉप (a bus stop) त्या भल्यामोठ्या पावसात जरा अस्पष्टच […]