• Pune, Maharashtra

माझी ओळख

About Me : माझ्या बद्दल:

मी संग्रामसिंह शिवाजी कदम Kadam Sangramsingh Shivaji. कविता करतानाचा writing poems कवि-शिवसुत!

मला लिहिण्याची आवड आहे आणि तीच जपायचा प्रयत्न करतो आहे! ghostwriting, seo copywriting,freelance writer,article writing

म्हणूनच हा लेखणी संग्रामचा lekhanisangram, lekhani sangram अट्टहास!

मराठी ब्लॉग च्या माध्यमातून आत्ताच्या इंटेरनेटच्या युगात internet of things जास्तीत वाचकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. blog marathi, marathi blog,

सध्या मराठी वाचक कमी होताना दिसत आहेत आणि ते इंग्लिश वाचनाकडे kindle cloud, read books online free, kindle reader, amazon prime reading कडे वळताना पहायला मिळत आहेत. त्यासाठी आपल्याही भाषेत तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी आपली साथ ही मोलाची असेल अशी अपेक्षा मी बाळगतो. english to marathi,

वाचकांसाठी मराठीतून मराठी कथा storytelling, scary stories to tell in the dark, marathi goshti read आणि small story in marathi गोष्टी marathi short stories pdf उपलब्ध होतील, शिवाय मराठी कादंबऱ्या marathi novels भविष्यात आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न असेल. marathi short stories

ग. दि. माडगूळकर
ग. दि. माडगूळकर:Image Source:Facebook
शंकरराव खरात
शंकरराव खरात; Image Source:maharashtranayak
व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर , Image source: goodreads

गदिमा, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर या माणदेशी लेखकांचा वारसा पुढे नेण्याचा माझा छोटासा प्रयत्न.!