मी मॅरेज मटेरियल mi marriage material
आपली मागील कथा-मॅरेज मटेरियल marriage material ही कथा तुम्ही त्याच्या अनुषंगाने वाचली. आता तीच कथा सुजाताच्या बाजूने वाचून पाहावी. मला नव्हतं काही आटपाडीला जायचं; पण बाबा हट्टच धरून बसले आणि माझा नाईलाज झाला. सासऱ्यांना मी बाबाच म्हणते. म्हणायलाच हवं. अगदी माझ्या जन्मदात्या पित्यासारखी माया लावलीय त्यांनी. खासकरून सुरेश गेल्यानंतर. होय, मी सुजाता! माझ्या सुरेशची पत्नी, बाबांची सून; पण मुलगीच जास्त […]
Recent Comments