• Pune, Maharashtra

गोदा म्हातारी: भाग १

         गोदा म्हातारी खुराड्यातूनच कोंबड्याने जोराची बाग दिली, तशी गोदा म्हातारी झोपेतून जागी झाली. उशाखाली ठेवलेली काडेपेटी बाहेर काढून तिने काडी पेटवली आणि त्या पेटत्या काडीने तिने खोपीच्या आधारासाठी रोवलेल्या लाकडाला अडकवलेल्या कंदीलाची वात पेटवली, तसा तिच्या खोपीत उजेड झाला. त्या उजेडात तिच्या हातातील काचेची कांकणे जशी चमकली तसे तिचे सुरकुतलेले सावळे हात अधिकच उठून दिसले. खुराड्यातून कोंबडा बाग देतच होता. […]

गंडी अण्णा: भाग २

  (mutton) (mutton chop) (how to cook lamb chops)              म्हसोबावरती जाऊन दोन्ही अण्णांनी पाहुण्याची जत्रा जोरदार खाल्ली. गंडी अण्णाने तर हा हूं हा हूं करत चांगलं अर्धा किलो मटण फस्त केलं. चाप आणि काळीज तर त्याने आवर्जून मागून घेतले होते. पोकळ मटण खाण्यात काय मज्जा नाही म्हणून त्याने सुरवातीलाच पाहुण्याला नळ्या वाढायला सांगितल्या होत्या. […]

या पाऊस धारा- Ya Paus Dhara

Ya Paus Dhara. जलधि किनाराथंडगार वारासोबतीला माझ्याया पाऊस धारा रेशमी निवारातुझाच सहाराआडोशाला येताया पाऊस धारा रंग गोरा गोराचालीत तुझ्या तोराचिंब देहावरूनी तुझ्याया पाऊस धारा तुझा एक इशाराजीव घायाळ साराकोसळती अंगावरीया पाऊस धारा एक मी निखारालाही लाही सारामिठीत घेता तुजलाया पाऊस धारा -शिवसुत.

यशोदा: भाग-२

                                     इतक्यात यशोदा आपले ओले केस पुसत आत आली आणि लाकडी कपाटाला असलेल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभी राहिली व भावशून्य चेहऱ्याने आरशात स्वतःला पाहत केस सुकवू लागली. ती आता पुन्हा कशात तरी हरवून गेली होती.           “माई, कुंकू लावू की […]