शिवसुताय...लिहित जाय...!
ते फूल किती सुंदर होतं..!
हे त्या भुंग्याला देखील माहीत होतं.
दिवसभर त्याच्याभोवती पिंगा घालून,
उद्या ते कोमेजणार
हे त्यानंही जाणलं होतं.
कळीचं फूल आणि
त्या फुलावर प्रेम
त्याने का उगाच केलं होतं?
आपण शाश्वत नसलो
तरी प्रेम शाश्वत असतं
हे त्या फुलाला देखील
मग उमगलं होतं.!
-शिवसुत
[…] मीभला पडलाहे पेचचांदण्या अशा त्या रातीसखे शेवटची […]
[…] उभयतांच्या प्रेमाला […]
[…] प्रेम गीत मग […]
good
thanks
Apratim
dhanyawad
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
[…] मीभला पडलाहे पेचचांदण्या अशा त्या रातीसखे शेवटची […]
[…] उभयतांच्या प्रेमाला […]
[…] प्रेम गीत मग […]
good
thanks
Apratim
dhanyawad