शिवसुताय...लिहित जाय...!
पावसाचं पाणी
अन पाण्याचा पाऊस
मोक्कार भिजायची
मला लै हौस!
अशाच एका पावसात
फुलली होती जाई
वीज चमकता नभि
बनली माझी सई!
सरीवर सर
येते-जाते निघून
आठवण येत राहते
उगाच तिची मागून!
डोळ्यांतलं पाणी
खारट लेका लै
मग पावसात थोडं
रडून तर बघ भै!
-शिवसुत.
[…] किनाराथंडगार वारासोबतीला माझ्याया पाऊस […]
chan aahe
Chan
👍
Chaan…!!👍👍
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
[…] किनाराथंडगार वारासोबतीला माझ्याया पाऊस […]
chan aahe
Chan
👍
Chaan…!!👍👍