शिवसुताय...लिहित जाय...!
छाटले जरी पंख माझे
उडणार मी जरूर आहे
उत्तुंग भरारी घेण्याची
जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे?
जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र
छिन्न विछिन्न तन परि
राखेतूनही पेटून उठणारा
धगधगता निखारा का मी उगाच आहे?
सापडे ना वाट जरी
गडद अशा या तिमिर राती
किर्रर्र काळोख सुरंगी अंती
पेटलेली मशाल का मी उगाच आहे?
ठाकले कित्येक जरी मेरू गिरी
जरी धिप्पाड हिमालय संकटांचे
उष्ण सावळा कातळ मावळा
सह्याद्री का मी मग उगाच आहे?
– शिवसुत
[…] आहे?’ ’ मग पुन्हा एकदा नव्याने एक सुनामी येऊन मला थडकली आणि म्हणाली, ‘आता भीती […]
[…] आलो आहे. विचारांच्या कित्येक मशाली धगधगत्या मी ठेवूनी आलो आहे!” […]
Khup Chan…👍👍
Nice 👌
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
[…] आहे?’ ’ मग पुन्हा एकदा नव्याने एक सुनामी येऊन मला थडकली आणि म्हणाली, ‘आता भीती […]
[…] आलो आहे. विचारांच्या कित्येक मशाली धगधगत्या मी ठेवूनी आलो आहे!” […]
Khup Chan…👍👍
Nice 👌