• Pune, Maharashtra
कविता
काहूर

काहूर

Spread the love

        	 
     
काहूर उठले का म्हणून आज माझीया मनीच्या क्षितिजावरती ? मन मनीच्या माणसाच्या धुंद दाटल्या आज आठवणी!
सकाळ सरतसे दुपार सरतसे सरत नसे ती रात्र वेडी. विरहाचा तो मग मेघ सावळा दाटतो माझीया रुधिरावरती..! मग एकटा मी नि:शब्द स्तब्ध भिजत राहतो कुढत राहतो अडत राहतो पण उभा राहतो चिंब ओल्या ऋतुजावरती ..! -शिवसुत.


हे देखील वाचा:

अजूनही कानात माझ्या deshbhakti geet

प्रेमवृक्ष prem vruksh

एक होडीSpread the love

2 thoughts on “काहूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *