• Pune, Maharashtra

New Posts

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी पृथ्वी. असा ग्रह ज्याची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. कुणी याला ‘निलग्रह’ म्हणतो तर कुणी ‘जलग्रह’ म्हणतो. एका अंतराळ महास्फोटात जे लहान लहान तुकडे इतरत्र विखुरले गेले, त्या तुकड्यांपैकी एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी. असे अनेक तुकडे एकत्र येऊन आपली सूर्यमाला तयार झाली. सूर्य हा या तुकड्यांच्या केंद्रस्थानी राहिला व गुरुत्वीय बलामुळे इतर तुकडे त्याच्या भोवती […]

हे मेघा, ऐकशील का जरा?

हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होईल ढगांचा गडगडाट होईल वीजांचा कडकडाट बिलगेल माझी सखी हळूच माझ्या गळ्यात. हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होईल वर चेहरा तिचा दिसतील तिच्या नजरेत वीजा भिजेल ओले चिंब दोघे पावसाच्या सरींनी हे मेघा, ऐकशील का जरा? जरा बरसवशील का धारा? होतील चिंब ओली बदने होतील पूर्ण अपूर्ण […]

व्हायरस: प्रकरण १४. रहस्याची उकल करताना

रहस्याची उकल करताना Marathi Katha, Marathi story, marathi fiction, solving the mystry दरवाजा आता पूर्णपणे उघडल्यावर तिघेही आत जाण्यासाठी सज्ज होते. समोर पूर्णपणे अंधार होता. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आत नेमकं त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत किंवा जसं काही एखाद्या कृष्णविवराच्या मुखाशी उभे असल्याची थोडीबहुत जाणीव त्यांना झालीही असेल! कित्येक वर्षे बंद त्या अकल्पित खोलीत काय असेल याची यत्किंचितही […]

 माती खाल्लेला माणूस: भाग १

 माती खाल्लेला माणूस! Marathi Katha, Marathi story, marathi fiction अगदी, दिवस सरू लागतानाच मी माझ्या त्या मोडकळीस आलेल्या स्प्लेंडरला splendor bike कुत्तुन किक मारली. कुत्तुन यासाठी, कारण त्याशिवाय ती चालूच होत नाही. आता आता तर ती पेट्रोलपण जास्तीचं पिऊ लागली होती. मला मग राहून राहून वाटायचं की हिला इलेक्ट्रिकच electric bike करून टाकावी म्हणजे झंझटच नाही, च्यायला. चांगला मेकओव्हर makeover होऊन […]

व्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण

सब-वे : एक वळण Marathi Katha, Marathi story, marathi fiction   धावत धावतच अश्वथ दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आला व गुडघ्यावर हात टेकवून धापा टाकत आत गणपतीच्या मूर्तीकडे पाहू लागला. मूर्ती प्रसन्न आणि सोज्वळ वाटत होती. पण मंदिरासमोर कुणीच नव्हतं. मागून आर्या आणि सुब्बू दोघेपण धापा टाकतच तिथे आले. अश्वथला काय झालंय हे त्यांना कळायला काही मार्ग नव्हता. तो धावत आला आणि त्याच्या मागे ते धावत आले. का? कशासाठी? कुठे? […]

ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता

ध्रुवतारा आई म्हणाली बाबा बनले उत्तरेचा एक तारा ध्रुवतारा दिसतो का बघ त्याच्या शेजारी लुकलुकणारा मी म्हणालो ध्रुवतारा तर नावडता ना गं आई? बाबा तर प्रिय मजला तुजला का मग केली त्याने घाई? आई म्हणाली देवाचे घरी असते थोडी रीतच न्यारी जे की आवडे तुजला मजला देवलाही मग तेचि प्यारी मी म्हणालो लहान मुले तर असती देवासही प्यारी जाऊ का […]

व्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.!

श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.! Marathi Katha, Marathi story, marathi fiction पारदर्शक स्क्रीनवरती transparent screen एका न्यूज चॅनेलवर news channel कालच्या चोरीची बातमी सुरु होती. विशेष म्हणजे बातमी देणारी लेडीबॉट ladybot खूप नम्रतेने आणि अदबीने बातमी देत होती. कालभद्र त्या स्क्रीनकडे पाहत आपल्या काल-कॉर्पच्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. म्हातारा तसा बिलकुलच चिंतेत वाटत नव्हता; पण कालच्या त्या चोरीने त्याला थोडंसं विचलित मात्र जरूर केलतं. […]

व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

एम आय डुईंग ग्रेट? Am I doing great? नवी दिल्ली. New Delhi संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री  आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते. पंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला त्या क्रिस्टल […]

जीणे कुणास नको असते?

रुक्ष जीणे जाहले जरी जीणे कुणास नको असते? असते हवे फक्त सुख दु:ख कुणास नको असते! हवे असते माझे मलाच तुझे देखील मलाच हवे! देण्यावाचून धर्म बुडतो द्यायला माझे खिसे रिकामे!! – शिवसुत. Who else wishes to die? Although life seems to be hard Who else wishes to die? Everybody desires relief Nobody wishes for grief! Things are mine, only […]

रेडकू

रेडकू redku ही एक marathi story मराठी स्टोरी, marathi story writing मराठी कथा आहे. अशी marathi story ज्यात एक लहान मुलाचं आणि रेडकाचं नातं सुरू होतं, वाचा redku रेडकू. “मेली ती.” एवढंच म्हणून तिनं फोन ठिवून दिला अन् आपल्या लुगड्याचा पदर तिच्या वल्ल्या पापण्यांना लावला.   मायचं ते परंपरागत लुगडं हुतं. तिच्या आज्जंसासूकडून तिच्या सासूकडं अन् तिच्या सासूकडून आता तिच्याकडं आलेलं. एकमेव आसं. म्हणून […]

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे? किचनमधून चमचमीत पदार्थांचा वास माझ्या नाकातून फुफ्फुसात न जाता आता थेट पोटात निघाला होता. रापचिक अशी भूक लागली होती आणि आता जर पुढ्यात काही आले नसते तरी त्या नुसत्या वासावर माझी भूक भागली असती! ह्या झाल्या म्हणायच्या गोष्टी; पण प्रत्यक्षात काही पोटात गेल्याशिवाय भूक ही भागणार कशी?  आणि असे तळलेले, भाजलेले पदार्थ, त्यात त्यांचा […]

तिची वटपौर्णिमा

सकाळी सकाळी उठून ती अंगावर साडी चढवत होती. आपल्या सावळ्या बोटांनी तिने सावकाश साडीच्या निऱ्या पाडून त्या तिने बेंबीच्या अगदी चार बोटे खाली खोवून दिल्या. बेंबी, तेवढी आकर्षक नव्हती तिची. ना कांती उजळ होती तिची. सावळीच होती ती; पण त्या सावळ्या कातडीआड, आत अगदी हाडांच्या त्या मजबूत पिंजऱ्यात असलेलं तिचं ते हृदय, तेच मयूरला अगदी आकर्षक आणि नितांत सुंदर वाटलं […]

पावसात भिजलेली एक परीराणी

पावसात भिजलेली एक परीराणी पाऊस! धो धो बरसत होता आज तो. यावेळी वळीवानेही तसा दगाच दिला होता आणि आता मृग त्याची जणू कमतरताच भरून काढत होता. प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप अवधीनंतर भेटल्यावर जसा तिच्यावर अगणित चुंबनांचा वर्षाव करून तिला सुखावून टाकतो तसा तो आज धरतीला सुखावत होता. कोथरूड डेपोच्या बाहेरचा तो बसस्टॉप (a bus stop) त्या भल्यामोठ्या पावसात जरा अस्पष्टच […]

डू यू लव मी ?

do you love me ? बागेतील त्या अरुंद पायवाटेने चालताना तिच्या उघड्या दंडांचा होणारा तो मुलायम स्पर्श मला अगदी स्पष्टच जाणवत होता. तिने स्लीवलेस टॉप sleeveless) तोही गडद जांभळ्या रंगाचा आणि खाली काहीशी टाईट जीन्स (skinny jeans) घातली होती, जिच्यातून तिचे कर्व्हस् (body curves) अगदी स्पष्ट नाही म्हटले तरी त्यातल्या त्यात दिसत मात्र होतेच! तशी ती बुटकीच होती; पण माझीही […]

हल्ली हल्ली सुचतच नाही

हल्ली हल्ली सुचतच नाही काय लिहावं ते. काहीतरी, थोडं का असेना पण लिहायचं ठरवून देखील लिहिलं नाही जात. तशा दोन तीन ओळी टाईप (type) करतोही मी; पण बोटे पुढे कीबोर्ड (keyboard)वर चालतच नाहीत. मग टाईप केलेल्या त्या ओळी पुसून टाकतो. पुन्हा काहीतरी लिहू असं मनाशी ठरवतो आणि… कोलाहल माजलाय नुसता मनात. वाटतं लिहिण्यासारखं खूप काही आहे आपल्याकडे. हे लिहू ते […]

पाडवा

पाडवा गावाच्या बाहेर, अगदी सुरवातीलाच त्या म्हातारीचं ते कुडाचं खोपटं होतं. छोट्याशा टेकडावर ते काळपट असं खोपटं जणू असं काही उभं होतं की गावात येण्याऱ्यांच्या स्वागतालाच ते उभा आहे असं काहीसं वाटत होतं. रखरखत्या त्या उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणून म्हातारीनंच काही वर्षांपूर्वी त्या टेकडाच्या खाली जिथून गावात रस्ता जात होता तिथं आणि खोपीच्या बगलेला अशा दोन नांदुरकीच्या फांद्या आणून पुरल्या होत्या. आज नाही […]

चिमणी गेली उडून

शहरे बदललीत. गावे तर कुठे पूर्वीची राहिलीत? तीही बदललीत. माणसे, रस्ते, झाडे, तीच आहेत; पण तीही वरचेवर बदलताहेत! बदल हा सृष्टीचा नियम आहे वगैरे ठीक आहे; पण इतका बदल? आता ह्या बदलाच्या नादानं प्रत्येकजण इतका बदललाय, की मला आता त्यांच्यात झालेल्या बदला बद्दल उगाच बडबड करायची देखील इच्छा नाही! इच्छा. इच्छा तेथे मार्ग! पण प्रत्येकाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो बरं […]

रुपेरी रिंगण, भाग ४

त्या रात्री त्याचं कशातही लक्ष लागलं नाही. आपण नायर मॅडमला असं बोलायला नको होतं हे राहून राहून त्याला वाटत होतं. पण का..? तो आज टेबल लॅम्प सुरू करून नुसता लॅपटॉपसमोर बसून राहिला होता. त्याच्याने धड एक शब्दही पुढे टाईप करणे झाले नाही. त्याच्या मनाचा वारू असा काही उधळला होता की तो कधी आरतीकडे धाव घ्यायचा तर कधी नायर मॅडमकडे. भूतकाळ […]

प्रिय बायकोस!

प्रिय, बायकोस. पत्रास कारण की, आज जागतिक महिला दिन आहे. स्त्री म्हणजे शक्ति, स्त्री म्हणजे भक्ति, स्त्री म्हणजे उक्ती, स्त्री म्हणजे?.. स्त्री म्हणजे मुक्ती! आणि.. स्त्री म्हणजे व्यक्ती! स्त्री म्हणजे हे. स्त्री म्हणजे ते. स्त्री म्हणजे सर्व काही. स्त्री म्हणजे सर्वाहूनही सर्वकाही! किती उपमा असतात ना तुम्हाला? हुह्! असं हे खूप वर्षांनी पत्र लिहितोय. आणि तुला? तुला पहिल्यांदाच (?). काही […]

रुपेरी रिंगण, भाग ३

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते. अमोल आपली लेक्चर्स संपवून पुन्हा कँटिनमध्ये लॅपटॉप उघडून लिहित बसला होता; पण म्हणावं तसे लिखाण होत नव्हते. न राहूनही त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचे ते स्वप्न उभे राहत होते. समोरच्या चहाच्या रिकाम्या कपाला माशा लागल्या होत्या आणि त्याचा गोंss गोंss आवाज कानी पडत होता. तो लिहायचा, बॅकस्पेस दाबायचा. परत लिहायचा […]

रुपेरी रिंगण, भाग २

Ruperi ringan मघाशी ते दोघे बसलेल्या जागेकडे पाहत अमोल तिकडे धावत आला. कुठे बरं आरती गेली असेल, असा मनात विचार करून तो इतरत्र आपली नजर सैरभैर फिरवू लागला. अशी अचानक जागची उठून ती कुठे गायब झाली असेल? तेही आपल्याला कल्पना न देता. आता भेळ घेताना पाहिलं तर इथेच जागेवर बसली होती ती आणि इतक्यात अशी कुठे दिसेनाशी झाली, याचाच तो […]

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves           अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]

माय व्हॅलेंटाईन

माय व्हॅलेंटाईन My Valentine दुर्गाला नेहमीचीच गर्दी असते म्हणून मी कायम हर्षला बसतो. आजही हर्षला बसलो होतो. एकटाच. ह्या दारूने ‘बसणे’ हा शब्द इतका बाटवून ठेवला आहे की जिथे जिथे मग बसण्याची गोष्ट येते तिथे तिथे लोकांचे दारूवरून गैरसमज हे होतातच! आता बसणे या शब्दाची काही मक्तेदारी वगैरे दारूने घेतली आहे अशातला भाग मला तरी तूर्तास वाटत नाही. जेवायला बसणे, गाडीवर बसणे, […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

New Year Party Night part 6 Final episode, The final truth नाक आणि डोळे पुसून ती कारमधून बाहेर पडली. तरातरा चालत ती पोलीस स्टेशनच्या समोर आली. काही सांगायला आत जाणारच तोच तिला स्वप्नील एका कोपऱ्यात हवालदार मानेशी काहीतरी बोलताना उभा दिसला. त्याच्यावर नजर जाताच तिची पायऱ्या चढणारी ती पाऊले तिथेच थबकली आणि ती मग काहीशा दबक्या पावलांनी त्याच्याकडे चालत आली. […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५ new year party night “इन्स्पेक्टर साहेब, मला श्रेयाशी थोडं बोलायचं आहे. प्लीज थोडा वेळ देता?” निर्विला वरती ठेवून स्वप्नील धावतच खाली आला आणि गाडीत बसलेल्या इन्स्पेक्टर कदमांना म्हणाला. “वेळ बीळ काही मिळणार नाही. आधीच उशीर होतोय आम्हाला. तुम्हाला जे काही विचारायचे आहे, बोलायचे आहे, ते, तिकडे, स्टेशनला येऊन. आता घाई आहे आम्हाला.” असे म्हणत त्याने हातानेच […]

अजूनही कानात माझ्या deshbhakti geet

अजूनही कानात माझ्या… deshbhakti geet अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य अजूनही आठवताहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते पडले होते देहही पडले होते इरादे मात्र आवाज होता कानी विसरू नका रे वादे अजूनही आठवताहेत मला ते डोळे ओकत […]

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील you will pay for your sins माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे. रात्र झाली होती. अश्वथ नुकताच घरासमोर येऊन पोहचला होता. त्याच्या घराच्या एका खोलीतून एक मंद असा प्रकाश बाहेर पडताना दिसत होता. शिवाय त्याच्या म्यूजिक प्लेयरवर कौशिकी […]

प्रेमवृक्ष prem vruksh

प्रेमवृक्ष हे सोनसुंदरी, मी प्रेमवृक्ष. मी प्रेमवृक्ष. . .मी प्रेमवृक्ष. जन्म माझा आगळा, दुनियेवेगळा दोन मनांच्या विरहातला एकाच्या दु:खातला अन् तयाच्याच वेदनेतला आठवते का बघ तुला याच ठायी मी बीज असता तू दिला होतास निरोप तयास अन् फिरवली होतीस  पाठ. तीव्र होता विरह वेदना रडला तो मग प्रियकर वेडा बरसल्या तव अश्रुधारा अवकाळी जणू पाऊस बरसावा अश्रुंनी मग त्या ओलावली […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night

रात्री पार्टीत तिचं कुणाशी वाजलं तर नसेल? बायका बायकांची भांडणे तर झाली नसतील? की बॉसशी खटके उडाले असतील? की ती पहाटे परतली होती तर आणखी. .काही..? असे हरतऱ्हेचे प्रश्न त्याला सतावत होते.New Year Party Night तो तसाच आपल्या विचारांत हरवून गेला असता श्रेया तयार होऊन खाली आली आणि त्याला तिने विचारले, “कारची चावी कुठे आहे तुझ्या?” New Year Party Night […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव आणत श्रेयाने आपले गुडघ्यांत लपवलेले तोंड बाहेर काढले. एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन्ही हातांनी आपल्या केसांमधून हात फिरवला. अजूनही तिच्या खोलीत ती एकटीच होती. ना तिथे स्वप्नील आला होता ना तिची मुलगी. New Year Party Night माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी […]

८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers

८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers हिंजवडीच्या hinjewadi IT park pune आलिशान अशा सॅफ्रॉन इंटरनॅशनल हॉटेलच्या five star hotels मागच्या वाटेने अश्वथ पाठीवरती भलीमोठी बॅग घेऊन मोटरसायकलचा आवाज करीत जोरात बाहेर पडला आणि सोळा पदरी रुंद अशा NH ४ ला लागला. national highway, Slum Towers रात्रीचे सुमारे एक वाजले होते. त्याची गाडी चांदणी चौक सर्कलकडे सुसाट वेगाने निघाली होती. एकेकाळी खचाखच्च भरलेला NH ४ आता […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night, suspense story , Marathi suspense story न्यू ईयर पार्टी new year party , दारू, मधूनच कुणी एक पुरुष श्रेयाच्या ओठांवरती आपले ओठ टेकवतो. मग चीयर्स, डिजे, म्युजिक, डान्स, आता श्रेयाचे ओठ त्याच्या ओठांत गुंतलेले. मग पुन्हा कार, नशा, पाठलाग, तो तीव्र उजेड, भीती, तो पुरुष आता श्रेयावरती स्वार, दोघेही विवस्त्र! […]

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

ए न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night “श्रेया, अगं अजून किती उशीर करणार आहेस तू?” स्वप्नील पलीकडून काहीसा रागावूनच बोलला. लवासा जवळील एका रिसॉर्टला resorts near lavasa ती थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी New Year Party Night तिथे आली होती. तिच्या कंपनीने तिथे एक भव्य पार्टी आयोजित केलेली होती. मागे डिजेवर dj nights मोठ्या आवाजात पार्टी सॉंग्स bollywood arty songs सुरू होते […]

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

आपली मागील कथा-मॅरेज मटेरियल marriage material ही कथा तुम्ही त्याच्या अनुषंगाने वाचली. आता तीच कथा सुजाताच्या बाजूने वाचून पाहावी. मला नव्हतं काही आटपाडीला जायचं; पण बाबा हट्टच धरून बसले आणि माझा नाईलाज झाला. सासऱ्यांना मी बाबाच म्हणते. म्हणायलाच हवं. अगदी माझ्या जन्मदात्या पित्यासारखी माया लावलीय त्यांनी. खासकरून सुरेश गेल्यानंतर. होय, मी सुजाता! माझ्या सुरेशची पत्नी, बाबांची सून; पण मुलगीच जास्त […]

व्हायरस: प्रकरण ७. दी कालभद्र the rogue man

७. दी कालभद्र !! The Kaalbhadra- the rogue man पुण्यात जरी लख्ख ऊन असले तरी इकडे हिंजवडीत मात्र काळेकुट्ट ढग दाटून विजांच्या कडकडाटांसहित पाऊस सुरू होता. वातावरणाचा हा लहरीपणा आता काही नवा नव्हता. काचेच्या  गगनचुंबी इमारतींना काळे ढग थटल्यासारखे वाटत होते. चार-दोन इमारती तर ढगांच्याही वर माना काढून उभ्या होत्या. डोकं न भिजवता शॉवर खाली अंघोळ सुरु असल्यागत अगदी!! properties in pune, properties near […]

मॅरेज मटेरियल Marriage Material

मॅरेज मटेरियल Marriage Material   marriage material- नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. मॅरेज मटेरियल Marriage Material आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. […]

ती आणि ती A lady and a prostitute

ती आणि ती A lady and a prostitute स्वारगेटजवळील कॅफे आयडियल मध्ये ती तिची वाट पाहत बसली होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. ती सतत आपल्या हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. वेळ पाहत असेल बहुतेक. cafe near swargate, A lady and a prostitute नवरा ऑफिसातून घरी यायच्या आधी तिला मोगराला भेटून जायचं होतं. पहिल्यांदाच भेटणार होती ती तिला. तसंही अशा […]

व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग २

मागच्या भागात आपण पाहिले की लॅटेक्स सुटातल्या अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट a girl in the latex suit त्या मुलीने, आर्याने अश्वथ आणि सुब्बूवर हल्ला करून त्यांच्याकडून ते उपकरण हिसकावून घेतले होते आता पुढे. अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग २ , a girl in the latex suit part 2 रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात दुपारची ती इमारत आता एखाद्या […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

अमेरिकेला America जायच्या आदल्या रात्री ते वॉशिंग्टनशी Washington हितगुज करीत बसले होते. पहाटे निघणार होते ते. a flight to usa, a flight to washington आपला वॉशिंग्टन एक प्राणी असल्याचे त्यांना आज खरे दुःख वाटत होते. इतक्या वर्षांच्या त्याच्या सहवासाला उद्यापासून ते मुकणार होते. कदाचित वॉशिंग्टनची अवस्थाही तशीच असावी. बोलता येत नसले म्हणून काय झाले? भावना त्यालाही होत्याच की. आपला मालक उद्या […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

जुन्या आठवणी बाजूला ठेवत मोहनरावांनी अंगात तो ट्रॅकसूट चढवला आणि वॉशिंग्टनला washington dc सोबतीला घेऊन मग ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले काठी घेऊन. हिवाळा तोंडावर असतानाची सकाळची ती नाजुक थंडी कुडकुडायला जरी लावत नसली तरी जाणवत मात्र होती काहीशी. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच झाडींनी धुक्याची पातळ शाल पांघरल्यासारखे चित्र जणू उभे राहिले होते. वाढत्या वयानुसार स्थूल झालेली शरीरे घेऊन मंडळी आपली […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

Washington and America वॉशिंग्टन आणि अमेरिका मोहनराव आज भलतेच खुश होते. अगदी सकाळी सकाळी मेल आला होता त्यांना. मुलाचा. ऊसातून. आपला वाला ऊस नव्हे. यूएसए यूएसए. USA यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका! तिथून. United States Of America म्हणाला होता- बाबा, परत एकदा आजोबा होणार आहात तुम्ही. यावेळी नातू होणार आहे तुम्हाला. म्हटलं बोलावून घ्यावं. मधल्या काळात नाही जमलं काही. फ्लाईटचे तिकीटही […]

कळी खुलू दे

कळी खुलू दे..! सकाळची प्रार्थना उरकून पोरं-पोरी रांगेत एकापाठोपाठ एक अशी आपापल्या वर्गात जाऊन बसली. जाता जाता एकमेकांच्या खोडी केल्या नाहीत तर ती मुलं कसली? कुणी समोरच्याच्या डोक्यावरची टोपी उडवून लावली, कुणी समोरच्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडण्याचाही प्रयत्न केला. तर कुणी जास्तच टवाळखोर पोराने एकाची करडोद्याच्या आधाराला कशीबशी टिकून असलेली खाकी चड्डी ओढली देखील. Indian rural schools “ओ सर, […]

व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग १

व्हायरस: प्रकरण ६ अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट A girl in the latex suit त्या व्यक्तीच्या त्या वाक्यांनी अश्वथच्या कर्णपटलांवरती इतका पिंगा घातला होता की त्याच्या कानाचे पडदे जणू बधिरच झाले होते. त्याला त्याच्या वाक्यांशिवाय आता तरी दुसरे काहीच ऐकु येत नव्हते. कुणीतरी आतमध्ये घुसखोरी केली होते intruder alert एवढेच काय ते त्याच्या डोक्यात शिरले होते आणि म्हणून त्याला तिथून […]

भाऊबीज भाग २

भाऊबीज bhaubeej/ bhaidooj काही वेळाने तो उडालेला धुरळा जागी बसला. मग पुन्हा एक एसटी st bus strike आली. पुन्हा धुरळा उडाला. एक एसटी निघून गेली. अजून धुरळा उडाला. धुरळा उडायचा. धुरळा dhurla marathi movie बसायचा. कित्येक प्रवासी आले, निघून गेले. आप्पा मात्र खांद्यावर ती पिशवी टाकून स्तब्ध उभे होते तिथे. आटपाडीच्या आगारात atpadi bus stand जणू त्यांचा पुतळाच statue of […]

व्हायरस: प्रकरण ५:क्रिप्टोरूपी crypto

५. क्रिप्टोरूपी crypto कोण होती ती व्यक्ती? will india ban cryptocurrency? crypto मनात एक प्रश्न घेऊन अश्वथ पाषाणची ती टेकडी चढला. अंधाऱ्या राती एक शुभ्र उजेड पाडीत, नागमोडी वळणे घेत त्याची मोटारसायकल त्याच्या घराजवळ येताच बंद झाली. अश्वथ ती वरून उतरून आत जाताच मोटारसायकल electric vehical स्वतः जाऊन एका ठिकाणी उभी राहिली. तिची घुरघुर बंद होताच तिची लाईटही बंद झाली व ती […]

भाऊबीज भाग १

भाऊबीज “काय आप्पा, अहो बहिणीचं राहिलं; पण निदान दाजीची पत-प्रतिष्ठा, इज्जत-खानदान बघून तरी आपल्या बहिणीला भाऊबीज द्यायची. का तसली बी रीत न्हाय तुमच्याकडं?” नुकतेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन झालेले रावसाहेब आप्पाला म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून आप्पा पाटावरच एखादा पितळेचा पुतळा बसावा तसे स्तब्ध झाले नुसते. स्तब्ध कसले जागचे गोठूनच गेले म्हणा ना! पण पोरीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरी जाऊन किमान जिभेवरती […]

दीन दिन दिवाळी

दीन दिन दिवाळी..! भल्या मोठ्या घमेल्यात त्याने हिरव्या जरजरीत भाजीच्या leafy green vegetables पेंडया टाकल्या. पेंडया कसल्या त्या, हिरवीगार लुगडी लेऊन कुंभमेळयाच्या kumbhmela कुंडात डुबकी मारणाऱ्या भाविकच जणू त्या! अगदी खळखळ घुसळीत त्याने त्या चांगल्या धुवून काढल्या आणि सपासप झाडून मग त्याने त्यांचे पाणी पण नितळले. घमेल्याच्या तळाशी मात्र तो मातीचा गाळ आता त्या शुभ्र मुळांविना कसा एकटा एकटा वाटत […]

अजून दिवाळी आहे

अजून दिवाळी आहे. Diwali 2022 दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळ खळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचीडागत फुगलेल्या आपल्या काळ्याभोर म्हशीला न्हाऊ घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे. ओढ्याच्या […]

व्हायरस: प्रकरण ४: MV- ४८

प्रकरण ४.MV- ४८. सन २०८४. पुणे ! दुपारची  वेळ टळून गेली होती. पाषाणची ती टेकडी सूर्याची प्रखर किरणे सोशीत पडली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे टेकडीवरील ती झाडी म्हणजे वाळलेले जंगलच वाटत होते जणू. टेकडीवरून उत्तरेस पाहिल्यास दूरदूर पर्यंत समोर दिसत होती ती बाणेर-बालेवाडी- वाकडची कॉँक्रीटची 2 bhk flat in wakad, 3 bhk in baner, vtp sierra baner, भग्न जंगले. हिरवट, काळपट, […]

एक होडी

अश्रू माझ्या हास्यामागील कधी न दिसले तुला कधी न दिसला शांत अन् खोल सागर तो खारा गहिरा गहिरा होता घाव मग तो अन् जखम भळभळती हृदयाची हसत असले दिसत जरी खारी गंगा तव वाहत होती एक होडी होती मग अशीच उगाच भरकटलेली दबलेली पिचलेली अन् कुठे कुठे ती तुटलेली लाटांवरती उडायची आदळायची आपटायची कधी तीळ तीळ तुटायची अन् मनोमन ती […]

कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

 कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..! या वर्षीची नवरात्र माझ्या कायम स्मरणात राहील आणि स्मरणात राहील ती . . . ती! ती- माझ्या ताईची मैत्रीण, पौर्णिमा! या ताई लोक पण अशा एक एक नमुन्या असतात ना! बघा ना आजपर्यंत तिने मला काही तिच्या या मैत्रिणीची भेट घालून दिली नव्हती. याचा अर्थ असा मुळीच नाही की तिच्या प्रत्येक मैत्रीणीची ती माझ्याशी ओळख करूनच द्यायची. […]

व्हायरस: प्रकरण ३:त्या रात्री पाऊस होता

३. त्या रात्री पाऊस होता.! it was raining that night चार वर्षांनंतर, सन २०५१. या वर्षीचा पावसाळा काही संपायचं नावच घेत नव्हता. गणेशोत्सव ganpati celebration in pune संपून आता महिना होत आला होता, तरी अजून पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता. दर वर्षी नित्य नियमाने कोसळणारा तो या वर्षी असा काही बरसत होता जणू त्याची आणि या धरतीची शतकानुशतके काही गाठच पडली नव्हती. आपल्या […]

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

दुर्गे दुर्घट भारी रात्रीच्या त्या विचाराने तिची पार झोप खराब करून टाकली होती. सकाळी उठल्यावर तिचे डोके अगदी जड झाले होते. अजूनही तिच्या कानांत एकदम हळू आवाजात तिला ती वाक्ये ऐकु येतच असल्याचा सतत भास होत होता. ती मग मनाशीच बोलू लागली- ‘का सतावताहेत मला ही वाक्ये? त्यानंतर ही काही पहिली नवरात्र नाही माझी, मग आता याच वेळी असं का होतंय […]

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी..  “समू?” आई समीक्षेला स्वयंपाक घरातूनच हाका मारीत होती, “अगं उठलीस का? पोरीच्या जातीने असे झोपून राहणे बरे दिसते का?” दहा वाजून गेले होते आणि समीक्षा अजूनही अंथरूणाशी खिळून पडली होती. त्यात आज रविवारचा दिवस असल्यामुळे तिला तर निमित्तच मिळालं होतं. ती काही बारा वाजायच्या आत उठणार नव्हती; पण तिला असं सुखाने झोपू देईल ती तिची आई कसली? कडक लक्ष्मीच […]

 टिक टॉक टिक टॉक टिक

टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकु येत होता. रात्रीचे तीन वाजून गेले होते आणि भिंतीवर एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती; पण त्या भक्ष्याला बिचाऱ्याला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते; पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं! […]

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २

स्वातंत्र्यदिनाची ती सकाळ फारशी काही प्रसन्न वाटत नव्हती. पहाटेपर्यंत धो-धो पडणाऱ्या त्या मुसळधार पावसाने लवासा परिसराला अक्षरशः झोडपूनच काढले होते. पावसाच्या त्या जोरदार तडाख्याने मार खाल्लेली लवासाची ती हिरवी चादर पांघरलेली डोंगराई जणू स्तब्धच झाली होती. ना प्राण्यांचा आवाज ना पक्ष्यांचा किलबिलाट. सर्व काही जणू अगदी निपचित पडल्यासारखे! शांत आणि निद्रिस्त! पण हे काही फार काळ टिकलं नाही. याही वातावरणात […]

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १

सकाळची कोवळी किरणे तिच्या रेशमी केसांवरती पडली होती आणि त्या किरणांत न्हाऊन निघालेले तिचे ते सुंदर रूप तो एका अंगावर होऊन न्याहळत होता. झोपेतून उठतानाही एखादी स्त्री जर सुंदर दिसत असेल तर समजून जा की तिच्या सौंदर्याचं काही मोजमापच नाही! “खरंच!” तो हसत पुटपुटला. “अं..?” तिने जागे होत त्याला प्रतिसाद दिला आणि डोळे उघडून आपले बाहु पसरून आळस देण्याचा प्रयत्न […]

एक चिता तिथे पेटत होती

एक चिता तिथे पेटत होती महामारीच्या त्या भयाण राती एक चिता तिथे पेटत होती लालबुंद निखाऱ्यांची त्या धग ना कुणा जाणवत होती तव तोडण्या लचके चितेचे काही गिधाडे मग जमली होती सफेद पांढऱ्या पंखांचे अन् बगळे तिथे अवतरले होते सुईसारख्या चोचीने ते रक्त चितेचे शोषित होते श्वान-श्वापदां, तरस-लांडग्यांनी तर जिवंत असतां श्वास चितेचे ओढले होते मग लाल भडक रक्ताने रक्तरंजित […]

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

१. मधुचंद्र :भाग २ – तिच्या मानेवर त्याने आपले ओठ टेकवताच एक सुखद लहर तिच्या नखशिखांत पसरली. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. श्रीशा विरेनच्या मिठीत निवांत झोपली होती. दिवसभराच्या मौज-मस्तीने दोघेही फार दमून गेले होते. दुपारी त्यांनी जेट स्की ची मजा लुटली होती आणि त्यानंतर ते दोघे जंगल सफारीला गेले होते. त्यात त्यांनी शिकारीचीही मजा लुटली होती.  जंगल सफारी सोबतच त्यांनी […]

सखे शेवटची भेट!

विनवण्या करू कितीएक ना अनेकहाक माझी जाऊदेतुझ्या काळजात थेट सोडवू कसा मीभला पडलाहे पेचचांदण्या अशा त्या रातीसखे शेवटची भेट! लाखो प्रश्न डोक्यामंदीउत्तरं त्यांची देचअबोल प्रीत अशी कशी हीका तुटलाहे पिरतीचा देठ चालतो आहे वाटपरत नको आहे ठेचभरकटलेली नौकाकिनाऱ्याला तू नेच हात माझ्या हातामंदीएकदा तू देचपावलागणिक सोबतीचीशपथ तू आता घेच! -शिवसुत. आपली प्रेयसी सोडून चालली असता तिचा प्रियकर तिला तिच्या नसण्याने […]

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

        १. मधुचंद्र सन २०४७, ऑगस्ट ४. डोंगराच्या कुशीत आणि दासवे लेकच्या काठावर वसलेल्या लवासाला आता वैभव प्राप्त होणार हे नक्की होतं. अगदी वरून पाहिलं असता सभोवती लवासा सिटी, तिथला दासवे लेक आणि त्या  लेकच्या बरोबर मध्यावर एक भलामोठा लाकडी वॉटर विला अगदी तटस्थ उभा असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारीच पाण्यावरती उभा असलेलं सी प्लेन पाहून असं वाटत होतं की कुणी तरी […]

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni आठवतंय का बघ तुला माझ्या प्रीत सजनी जोडी सफेद हंसाची याच तळ्याठायी देखणी देखणी तव तूही तितकीच तितकीच सुंदर मोहिनी हळुच हनुवटीला हात जाता तू लाजून ओढलीस ओढणी आठवतंय का बघ तुला असंख्य अशा त्या चांदराती अगणित प्रतिबिंबे चंद्राची आपण होती पाहिली याच तळ्याकाठी मग कमळ फुलांच्या साक्षी घेऊनी हात हाती प्रेमगीते जी गायली […]

गोदा म्हातारी: भाग २

मनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली.         “मोजून घी बाय.”         “मला अडाण्याला काय जमणार हाय मोजायला? तू इस्वासानं मोजून दिलं म्हंजी बास की.” असे म्हणत तिने ओंजळीत ती चिल्लर […]

गोदा म्हातारी: भाग १

         गोदा म्हातारी खुराड्यातूनच कोंबड्याने जोराची बाग दिली, तशी गोदा म्हातारी झोपेतून जागी झाली. उशाखाली ठेवलेली काडेपेटी बाहेर काढून तिने काडी पेटवली आणि त्या पेटत्या काडीने तिने खोपीच्या आधारासाठी रोवलेल्या लाकडाला अडकवलेल्या कंदीलाची वात पेटवली, तसा तिच्या खोपीत उजेड झाला. त्या उजेडात तिच्या हातातील काचेची कांकणे जशी चमकली तसे तिचे सुरकुतलेले सावळे हात अधिकच उठून दिसले. खुराड्यातून कोंबडा बाग देतच होता. […]

गंडी अण्णा: भाग २

  (mutton) (mutton chop) (how to cook lamb chops)              म्हसोबावरती जाऊन दोन्ही अण्णांनी पाहुण्याची जत्रा जोरदार खाल्ली. गंडी अण्णाने तर हा हूं हा हूं करत चांगलं अर्धा किलो मटण फस्त केलं. चाप आणि काळीज तर त्याने आवर्जून मागून घेतले होते. पोकळ मटण खाण्यात काय मज्जा नाही म्हणून त्याने सुरवातीलाच पाहुण्याला नळ्या वाढायला सांगितल्या होत्या. […]

या पाऊस धारा- Ya Paus Dhara

Ya Paus Dhara. जलधि किनाराथंडगार वारासोबतीला माझ्याया पाऊस धारा रेशमी निवारातुझाच सहाराआडोशाला येताया पाऊस धारा रंग गोरा गोराचालीत तुझ्या तोराचिंब देहावरूनी तुझ्याया पाऊस धारा तुझा एक इशाराजीव घायाळ साराकोसळती अंगावरीया पाऊस धारा एक मी निखारालाही लाही सारामिठीत घेता तुजलाया पाऊस धारा -शिवसुत.

यशोदा: भाग-२

                                     इतक्यात यशोदा आपले ओले केस पुसत आत आली आणि लाकडी कपाटाला असलेल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभी राहिली व भावशून्य चेहऱ्याने आरशात स्वतःला पाहत केस सुकवू लागली. ती आता पुन्हा कशात तरी हरवून गेली होती.           “माई, कुंकू लावू की […]

बामणीन: भाग २

                  एके दिवशी दुपारी बामणीन शेसाला म्हणाली, “उद्या किनई शेसा, मी तुला एक गंमत दाखवणार आहे हो.” गंमत पाहायला मिळणार म्हटल्यावर शेसाच्या डोळ्यांत अचानक चमक आली आणि त्यात बामणीन गंमत दाखवणार आहे म्हटल्यावर काही खासच बाब असणार याची शेसाला खात्री होती.        शेसाने आपल्या आईला, भावंडांना त्या गंमतीबद्दल कल्पना दिली. रात्रभर बामणीन आपल्याला उद्या […]

हे रंगबिरंगी फुला..!

    क्षणभंगुर आयुष्य जरी  माहितसे कुसुम तुला  आज फुलायचे  वाऱ्यावर डोलायचे  भ्रमराशी त्या   रों रों करत प्रेम गीत मग मस्त गायचे   गंध दरवळूनी  रंग उधळायचे  खूप जगुनि मग  उद्या मिटायचे  कसे जमते रे तुला  एक साधा  प्रश्न माझा  हे रंगबिरंगी फुला..!           -शिवसुत.

तुझ्या आठवणींची वर्दळ..!

मराठी कविता                          सुंदर रूप तुझे जसे                     उन्हात चमके पितळ                     थांग कसा लावू मनाचा                     मन चंचल,चतुर,चपळ!       […]

बॅरिस्टर

            हाताच्या दोन बोटांच्या मधून पचाकदिशी तोंडातील तंबाखूची गढूळ पिचकारी मारून, थोडासा भीतीने कावराबावरा होऊनच सर्जेराव आटपाडी पोलीस स्टेशनात घुसला. पायांत पन्हे तुटलेली चामड्याची काळी चप्पल, गुडघ्यापर्यंत लोंबणारे मळकट धोतर, तेवढीच मळकट असलेली बंडी आणि त्या बंडीपेक्षाही मळकट होता तो पोटावर असेलेला बंडीचाच खिसा! पान, कात, तंबाखु, चुना अशा त्याच्या निरनिराळ्या सवयींमुळे बंडीचा तो खिसा […]

छाटले जरी पंख माझे

  छाटले जरी पंख माझे उडणार मी जरूर आहे उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे?   जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र छिन्न विछिन्न तन परि राखेतूनही पेटून उठणारा धगधगता निखारा का मी उगाच आहे?   सापडे ना वाट जरी गडद अशा या तिमिर राती किर्रर्र काळोख सुरंगी अंती पेटलेली मशाल का मी उगाच आहे?   ठाकले कित्येक जरी मेरू […]

नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण            आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही […]

गंडी अण्णा:भाग १

        दिवस अगदी डोक्यावर आला होता. ऊन नुसतं रखरखत होतं. पावसाळा अगदी तोंडावर होता; पण आभाळात मात्र ढगांचा मागमूसही नव्हता. आभाळाएवढ्या उंचीच्या, शे-दीडशे वर्षांच्या जुनाट चिंचेच्या झाडांमधून वाहणारा वारा रों रों आवाज करत होता. अशाच एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला लागून असलेल्या विहिरीच्या मोटारीचा बुंSSग असा आवाज कानी पडत होता आणि विहिरीवरच असलेल्या चंबूरमधून पडणाऱ्या पाण्याचाही मंजुळ आवाज सतत […]

मग पावसात थोडं रडून तर बघ भै..!

पावसाचं पाणी अन पाण्याचा पाऊस मोक्कार भिजायची मला लै हौस!           अशाच एका पावसात           फुलली होती जाई           वीज चमकता नभि           बनली माझी सई! सरीवर सर येते-जाते निघून आठवण येत राहते उगाच तिची मागून!           डोळ्यांतलं पाणी   […]